कसब्यातील दोन्ही उमेदवार Ravindra Dhangekar आणि Hemant Rasne यांच्याविरोधात गुन्हा दाखल | Pune

2023-02-27 3

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाती पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारवाई सुरू केली आहे.

Videos similaires